* पावस ते गावखडी रस्त्याची दुरुस्ती सुरू*
पावस ते गावखडी रस्त्याची दुरुस्ती सुरू
रत्नागिरी : गावखडी ते पावस या सागरी मार्गाच्या नूतनीकरणास प्रारंभ झाल्याने वाहनचालकांतून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे काम सुरू झाले आहे. गावखडी ते रत्नागिरी या सागरी मार्गावरील रस्त्याच्या नूतनीकरणाकरिता पाच कोर्टीचा निधी मंजूर झाला होता. त्या कामाचे भूमिपूजन फेब्रुवारी २०१९मध्ये पावस येथे केले होते. मात्र, नूतनीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला नव्हता. मे २०२० मध्ये या मार्गाचे काही प्रमाणात नूतनीकरण केले. परंतु, पहिल्या पावसाळ्यातच खड्डे पडले होते. मात्र, आता गावखडी ते पावस मार्गावर डांबर टाकून दुरुस्ती करण्यास सुरुवात झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.........................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.........................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
...........................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा