ॲड. विनय गांधी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन




ॲड. विनय गांधी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन 



रत्नागिरी:-रत्नागिरी येथील प्रसिद्ध सरकारी वकील श्री.विनय उर्फ गांधी बाबा यांचे हृदयविकाराने कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या आकस्मिक जाण्याने संपूर्ण रत्नागिरी शोकसागरात बुडाली आहे.सरकारी वकील म्हणून कार्यभार घेतल्यानंतर प्रकरण तडीस नेण्याचे प्रमाण वाढले होते. कमी कालावधीत त्यांनी अनेकांना योग्य तो न्याय मिळवून दिला होता. त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला असून बार असोसिएशनकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.



........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

टिप्पण्या

news.mangocity.org