*रत्नागिरीतील कशेळी कोंड रस्त्याचे उद्योजक आर.डी.सामंत (अण्णा) यांच्या हस्ते भूमिपुजन*
*रत्नागिरीतील कशेळी कोंड रस्त्याचे उद्योजक आर.डी.सामंत (अण्णा) यांच्या हस्ते भूमिपुजन*
रत्नागिरी प्रतिनिधी:-
रत्नागिरी तालुक्यातील कशेळी कोंड रस्त्याचे उद्योजक आर.डी.सामंत (अण्णा) यांच्या हस्ते नुकतेच भूमिपुजन संपन्न झाले. यावेळी शिवसेना विभाग प्रमुख तात्या सावंत, जिल्हा परिषद सदस्य परशुराम कदम, पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत, विभाग संघटक बाबू शिवगण, कशेळी सरपंच दीपक बावकर, उपसरपंच चंद्रकांत कांबळे, नाणीज सरपंच गौरव संसारे, महिला उपविभाग संघटक सौ भूमी सावंत, कशेळी कोंड शाखाप्रमुख अण्णा ताम्हणकर, नाणीज शाखाप्रमुख अशोक गावडे, प्रशांत संसारे, महिला शाखाप्रमुख सौ. गुरव, नाणीज ग्रामपंचायत सदस्य विनायक शिवगण , माजी सरपंच बंड्या शेठ सावंत, माजी उपसरपंच दत्ताशेठ खावडकर, सौ.रेवाळे, सौ.गुरव, तसेच कशेळी कोंड मधील सर्व ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment