*रत्नागिरी मनोरुग्णालयामध्ये महिला शहर काँग्रेस तर्फे महिला दिन साजरा*

 *रत्नागिरी मनोरुग्णालयामध्ये महिला शहर काँग्रेस तर्फे महिला दिन साजरा*



रत्नागिरी प्रतिनिधी:

रत्नागिरी मनोरुग्णालयामध्ये महिला शहर काँग्रेस तर्फे आयोजित महिलादिन साजरा करताना मा.आ. हुस्ना बानू खलीपे यांनी सांगितले की, आम्हाला तुमच्या बरोबर महिला दिन साजरा करताना खूप आनंद होत आहे, तुमचे वागणे बोलणे पाहून आपण मनोरुग्ण आहात असे वाटत नाही. तुम्ही प्रबळ इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचार करायला पाहिजे. तर लवकरच ह्या आजारातून बरे व्हाल. तुम्हाला काही अडचण असल्यास आम्हाला सांगू शकता, अशी आपुलकीने विचारपूस केली.


त्यावेळेस महिला प्रदेश सरचिटणीस रुपाली सावंत,महिला जिल्हाध्यक्ष ॲड अश्विनी आगाशे,शहर अध्यक्ष रिझवाना शेख ,सरचिटणीस मोडक, चिटणीस नूतन गोरीवले, रुपाली मदने व रुग्णालयातील डाॅक्टर आणि नर्स उपस्थित होत्या.


.........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121




टिप्पण्या