आयडी स्फोट- तीन जवान शहीद


आयडी स्फोट- तीन जवान शहीद

जग्वार:नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेल्या 'आयडी' च्या स्फोटात झारखंड जग्वार युनिटचे तीन जवान शहीद झाले आहे तर दोन जवान जखमी झाले. सीआरपीएफ आणि झारखंड जग्वार यांचे संयुक्त पथक शोधमोहीम राबवीत आहे. झारखंडचे डीजीपी नीरज सिन्हा यांनी ही माहिती दिली आहे.

क्लिक करा आणि वाचा:रत्नागिरी-फायरिंगप्रकरणी पोलिसांनी बंदूक केली जप्त

 आज सकाळी ८.४५ मिनिटांनी झारखंडमधील पश्चिम सिंगभूममधील होयाहातू गावच्या वनक्षेत्रात प्रेशर आयडीचा स्फोट झाला.झारखंड जगुआर ऑफ स्टेट पोलिसांचे दोन जवान या स्फोटामध्ये जखमी झाले आहेत. याशिवाय सीआरपीएफची १९७ बटालियनचा देखील एक जवान जखमी झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. झारखंड पोलिसांचे म्हणणे आहे की, नक्षलवाद्यांनी आयडी पेरून ठेवले होते. या स्फोटानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

क्लिक करा आणि वाचा:रत्नागिरीत अनेकांची फेसबुक अकाऊंट हॅक


.........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121


टिप्पण्या

news.mangocity.org