*जागुष्टे हायस्कूल :जागतिक महिला दिन व बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन*

 कुवारबाव येथील जागुष्टे हायस्कूल येथे जागतिक महिला दिन व बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन




रत्नागिरी प्रतिनिधी:-

जागतिक महिला दिन व बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानांतर्गत ८ मार्च रोजी रत्नागिरीतील कुवारबाव येथील जागुष्टे हायस्कूल येथे किशोरवयीन मुली, महिला व पालक यांच्यासाठी उद्बोधन, मार्हदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून रत्नागिरी पंचायत समितीचे प्रभारी सभापती दत्तात्रय मयेकर, सरपंच मंजिरी पाडाळकर, प्रांताधिकारी विकास सुर्यवंशी, तहसीलदार शशिकांत जाधव, गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, बाल विकास अधिकारी यु.डी.गावखडकर, गटशिक्षणाधिकारी सशाली मोहिते, आस्था फाऊंडेशनच्या सुरेखा पाथरे आदी उपस्थीत होते. 

बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानांतर्गत वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये विजेत्या स्पर्धकांना झाड व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

.........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121


Comments