आठ वर्षीय बालिकेचा विनयभंग; गुन्हा दाखल

 आठ वर्षीय बालिकेचा विनयभंग; गुन्हा दाखल



 रत्नागिरी : शहरात एका आठ वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिमियाँ सोलकर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. चार दिवसापूर्वी हा प्रकार घडला आहे. 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करीत आहेत.



.........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

टिप्पण्या