खेड मध्ये मनसे चा १५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
खेड मध्ये मनसे चा १५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
खेड प्रतिनिधी-(मंदार आपटे)
आज मंगळवार दिनांक ९ मार्च रोजी खेड नगर परिषद सभागृह मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मा. वैभव खेडेकर यांच्या संकल्पनेतून व पक्षाच्या वतीने खेड शहरातील जेष्ट नागरिकांना ( पुरुष) यांना कोल्ड अँड हॉट वॉटर बॉटलचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी उपस्थितीत मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष मा.श्री वैभव खेडेकर साहेब, सौ. वैभवी वहिनी खेडेकर, मा. तालुकाध्यक्ष तथा मा. नगरसेवक शरद शिर्के, शहराध्यक्ष तथा गटनेते श्री. भूषण चिखले,उपशहर बाबू नांदगांवकर, गणेश बेलोसे, मनविसे मा. जिल्हा अध्यक्ष नंदू साळवी,सांस्कृतिक सेनेचे तालुका अध्यक्ष विनय माळी, ऋषिकेश कानडे, मनविसे तालुकाध्यक्ष प्रसाद शेट्य, शहराध्यक्ष केतन उर्फ राजू आंब्रे,उपशहर अध्यक्ष सिद्धेश साळवी,दादु नांदगांवकर, विद्यार्थींनी सेना शहराध्यक्ष प्रेरणा देसाई, रहिम सहिबोले, चिनार माजलेकर,खेड तालुका जेष्ट नागरिक संघाचे आबा निकम,राजन दांडेकर, अप्पा मेहता,पञकार गोविंद राठोड सर,सुधीर मामा आजर्लेकर,विशाल लाड,संतोष पवार, विभाग अध्यक्ष सिद्धेश पाटणे,हर्ष गांधी,जयेश गुहागरकर,प्रतिक पुळेकर, प्रदिप भोसले, व पदाधिकारी व कार्यकर्ते व खेड शहरातील जेष्ठ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते ...
.........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment