गाव होणार पाणीटंचाई मुक्त*
सामाजिक कार्यकर्ते खालिद चौगुले यांनी पाणी प्रकल्प साठी दिले सात लाख रुपये
गाव होणार पाणीटंचाई मुक्त
मंदार आपटे -(खेड)प्रतिनिधी -
तालुक्यातील बहिरवली न.1 मोहल्ला येथील लोकांना भेडसावणारी समस्या अत्ता कायम स्वरूपी संपुष्टात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते खालिद चौगुले यांनी तबल सात लाख रुपये खर्च करून यासाठी पुढाकार घेतला आहे.या कार्यक्रमाचा शुभारंभ नुकताच गावातील जेष्ठ मंडळी याच्या शुभ हस्ते करण्यात आला.
या गावांमध्ये गेली अनेक वर्षे पाणी समस्या भेडसावत होती ही बाब काही लोकांनी चौगुले याच्या जवळ सांगितली .त्यानंतर चौगुले यांनी स्वखर्चाने सात लाख रुपये खर्च करत गावात पाण्याचा प्रकल्प उभारण्यात येत आहे यासाठी त्यानी केलेल्या या कामाबद्दल खालिद चौगुले यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे व यामुळे गावातील पाणी टंचाई वर मात करता येणार आहे.
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.........................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.........................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
...........................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा