जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट 92.47 टक्के




  जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट 92.47 टक्के


 रत्नागिरी : रविवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 693 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत 97 हजार 257 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. चोवीस तासात 17 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 9 हजार 968 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा बळी गेला नसून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 372 इतकी आहे. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 92.47 टक्के आहे.



........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

टिप्पण्या

news.mangocity.org