*रत्नागिरीतील ज्वेलर्सचे 4 लाखांचे सोने घेऊन कारागीर फरार*
रत्नागिरीतील ज्वेलर्सचे 4 लाखांचे सोने घेऊन कारागीर फरार
रत्नागिरी : सोन्याचे दागिने बनवण्यासाठी दिलेले सोन्याचे बिस्किट आणि सोन्याची लगड असे एकूण 4 लाख रुपयांचे सोने घेऊन पसार झाल्याप्रकरणी प्रलय पात्रा (सध्या रा.मुरुगवाडा, रत्नागिरी मुळ रा.पश्चिम बंगाल) याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात प्रदिप कुंदनलाल जैन (40, रा.आठल्ये संकुल गाडीतळ, रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
.........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा