अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पंचवटी चौकामध्ये तब्बल 25 किलो जिलेटिन कांड्या पोलिसांनी केल्या जप्त


 अमरावती : (अभय बेनडिक) अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पंचवटी चौकामध्ये तब्बल 25 किलो जिलेटिन कांड्या पोलिसांनी जप्त केल्या आहे. त्याचबरोबर जवळपास दोनशे नग डिटोनेटर सुद्धा पोलिसांनी हस्तगत केलेली आहेत.

जिलेटिन आणि डिटोनेटरचा वापर कशासाठी आणि कोणाच्या सांगण्यामुळे करण्यात येत होता, याचे कोडे मात्र अजून उलगडलेले नाही. तिवसा पोलिसांनी मोठ्या शिताफीने एका आरोपीला अटक केली असून एक आरोपी फरार झाला आहे.


...............................

2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


Comments