युनिटेक कॉम्प्युटर सेंटर च्या विद्यार्थ्यांचे एम.एस.सी.आय.टी.(MS-CIT) संगणक परीक्षेत उज्ज्वल यश
युनिटेक कॉम्प्युटर सेंटर च्या विद्यार्थ्यांचे एम.एस.सी.आय.टी.(MS-CIT) संगणक परीक्षेत उज्ज्वल यश
नुकत्याच पार पडलेल्या एम.एस.सी.आय.टी.(MS-CIT) परीक्षेत युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर,शृंगारतळी च्या कामिनी वीर,तेजस्विनी काळे ,स्वरा कोंडविलकर, पार्थ महाडिक या लहानग्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश प्राप्त केले. आजच्या काळातील संगणकाची गरज व मुलांची संगणक शिकण्याची जिद्द व इच्छा पाहून त्यांच्या पालकांनी दीड कोटीहून अधिक विद्यार्थ्यांनी ज्या कोर्सचे प्रशिक्षण पूर्ण केले अशा एम.एस.सी.आय.टी. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या परिपूर्ण कोर्ससाठी शृंगारतळी येथील शासनमान्य युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर, शृंगारतळी येथे प्रवेश घेतला.
संगणक शिकण्याची जिद्द व चिकाटी यामुळेच या मुलांनी वयाच्या कमी वर्षी एम.एस.सी.आय.टी. ची परीक्षा उत्तीर्ण केली. या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा युनिटेक कॉम्प्युटर सेंटर एज्युकेशन सेंटर चे संस्थापक तसेच संचालक प्राध्यापक जहूर बोट, फ्लाईट एज्युकेशनल ट्रस्ट चे अध्यक्ष शब्बीर बोट, पर्यवेक्षिका पल्लवी शेट्ये ई.सर्वांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या.
...............................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment