टाटा कंपनी शाओमीचा MI 11 T स्मार्टफोन फ्री देणार; हा मेसेज तुम्हालाही आलाय का?

मुंबई: सध्या सोशल मीडियावर टाटा कंपनीच्या नावाने एक मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये टाटा कंपनीच्या सर्वेक्षणात सहभागी झाल्यास शाओमीचा MI 11 T स्मार्टफोन मोफत दिला जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, हा मेसेज खोटा असून त्यापासून सावध राहण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. 




हा मेसेज इंग्रजी भाषेत असून तुमची 50 भाग्यवान लोकांमध्ये निवड झाल्याचे प्रलोभन त्यामध्ये दाखवण्यात आले आहे. या मेसेजमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका, असे पोलीस आणि टाटा कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
...............................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments