येत्या आठवडय़ात रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम सुरू:ना. उदय सामंत
येत्या आठवडय़ात रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम सुरू : ना. उदय सामंत
रत्नागिरी:-रत्नागिरी शहराच्या विकासासाठी सध्या रत्नागिरी शहरात नळपाणी योजना, गॅस पाईपलाईन याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर सर्व भागात रस्ता खोदाईचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक रस्त्यांची पडझड झाली असून नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र येत्या सात ते आठ दिवसात या रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती ना. उदय सामंत यांनी दिली आहे. सध्या शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी पाच कोटीचे टेंडर काढण्यात आले असून यासाठीआणखीन पाच कोटींचा निधीही उपलब्ध केला जाणार असल्याचीही माहिती सामंत यांनी
दिली.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा