राजर्षी शाहू महाराजांचे जनक घराणं शाहू महाराजांच्या पुतळ्याखाली उपोषणाला बसणार
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांचे जनक घराणं शाहू महाराजांच्या पुतळ्याखाली उपोषणाला बसणार , शाहू महाराजांच्या जनक घराण्यातील समरजितसिंह घाटगे यांचा सरकार विरोधात आक्रमक पावित्रा , अंबाबाईचे दर्शन घेऊन समरजितसिंह घाटगे सपत्नीक लाक्षणिक उपोषणाला बसणार , वीज बिलं, कर्जमाफी मुद्द्यावरून सरकारवर साधला निशाणा , 24 तारखेला भर उन्हात दिवसभर शाहू पुतळ्यासमोर बसून वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणार, याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार

Comments
Post a Comment