जि. प. आदर्श शाळा, शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा २३ फेब्रुवारी रोजी



जि. प. आदर्श शाळा, शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा २३ फेब्रुवारी रोजी


रत्नागिरी : जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा आदर्श शाळा, आदर्श शिक्षक व केंद्रप्रमुख वितरण सोहळा २३ फेब्रुवारी रोजी जि. प.च्या शामराव पेजे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी हे पुरस्कार जाहीर करून या पुरस्कारांचे वितरण साधारण शिक्षक दिनी म्हणजे ५ सप्टेंबरला केले जाते. परंतु, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार वितरण सोहळा झाला नव्हता. मात्र, पुरस्कार यापूर्वी जाहीर झाले होते. हा पुरस्कार वितरण सोहळा सकाळी १० वाजता शामराव पेजे सभागृहात होणार आहे.

...............................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256



टिप्पण्या