कोल्हापूर चित्रनगरी अद्ययावत सोयी सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येणार

 


कोल्हापूर चित्रनगरी अद्ययावत सोयी सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येणार 
 -सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

कोल्हापूर: कोल्हापूर चित्रनगरी सद्यस्थितीचा अमित देशमुख यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी कोल्हापूर चित्रनगरी साठी आवश्यक असणारे सेट कायमस्वरूपी उभारणे, कलाकार आणि तंत्रज्ञ करिता सोयी सुविधा पुरविण्यावर भर देऊन  चित्रनगरीसाठी  आवश्यक सोयी सुविधा पुरवण्यावरही त्यांनी यावेळी चर्चा केली.
त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराज आणि तसेच इतर थोर व्यक्तींनवर चित्रपट बनवण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
सध्या कोल्हापूर चित्रनगरी मध्ये महेश कोठारे व्हिजन निर्मित "दख्खनचा राजा  ज्योतिबा" ही झी टीव्ही मालिका व एका नव्या हिंदी मालिकेचे चित्रीकरण सुरू असून चित्रनगरीचे कामही प्रगतिपथावर आहे.



...............................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
.......................................
पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील पत्रकार आणि जाहिराती साठी कोल्हापूर ऑफिसला संपर्क  साधा :9529501121/9529880144
                                      कोल्हापूर : freshnewskop24@gmail.com
C.S.No.1002, Flat No.4, Second Floor, Sushani Nivas, Bihind Khadi kapad Udyog, Khasbag Kolhapur.

Comments