शिळ येथील वणव्यात लाखो रुपयांची बागायत भस्मसात.



 शिळ येथील वणव्यात लाखो रुपयांची बागायत भस्मसात


 रत्नागिरी : दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील शिळ येथे लागलेल्या वणव्यात बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुमारे २५ एकर परिसरात हा वणवा पसरला आणि त्याने आंबा काजूची झाडे भस्मसात केली. हि आग या परिसरातून जाणाऱ्या विद्युत वाहिनीमुळे लागल्याचे बोलले जात आहे. शासनाने या घटनेकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी बागायतदारांनी केली आहे. 


............................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!

बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256 

टिप्पण्या