कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या ४७ हॉटेलवर पुण्यात कारवाई
कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या ४७ हॉटेलवर पुण्यात कारवाई
पुणे : कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केलेल्या हॉटेल व इतर आस्थापनांवर पुणे महापालिकेने कठोर कारवाई सुरू केली आहे. गेल्या ५ दिवसांत नियम न पाळणाऱ्या ४७ हॉटेल्सवर कारवाई करत दंड आकारणी करण्यात आली आहे. प्रत्येकी 5 हजार रुपये दंड करण्यात आला आहे. सोशल डिस्टन्स, सॅनीटायझर आणि मास्क न घालणे यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे, असे सहाय्यक आरोग्य अधिकारी मनीषा नाईक यांनी सांगितले.
..............................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment