कुठे शोधु तुला-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास
कुठे शोधु तुला
कुठे शोधु तुला आता
हुरहुर लागली ग
चोहोदूर शोधतो मी
आसलागली मला ग
फुला सवे रंग तुझा
चैतन्य जोश उमेद
चाल तुझी हरनाची
तुझा लागला छंद
गेलीस मला सोडुन
असा काय गुन्हा माझा
जीव माझा वेडा पिसा
मी शोध घेतला तुझा
कुठे कुठे शोधू तुला
मनाची गाडी धरुन
हृदयाचा रोड दूर
साथ दिली काळजान
कवि , हनुमंत वरे,पुणे.
फ्रेश न्यूज साहित्य सहवास
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा