चिपळूणात घरफोडी करणारे सीसीटीव्हीमध्ये झाले कैद
चिपळूणात घरफोडी करणारे सीसीटीव्हीमध्ये झाले कैद
➤चिपळूण :शहरात गुरुवारी झालेल्या १५ घरफोडी प्रकरणातील संशयित चोरांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे.सोशल मीडियावरूनही ते व्हायरल झाले आहे.पोलिसांनीही तपासाची चक्रे फिरवली आहेत.चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके तयार केली आहेत ,अशी माहिती पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी दिली.
➤गुरुवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी चिपळूणात अक्षरशः धुडगूस घातला.शहरातील अत्यंत दाटीवाटीची तसेच गजबजलेली वस्ती असलेल्या रॉयल नगर परिसरात १३ सदनिका, तर पाग उघडा मारुती परिसरातील दोन बंगले फोडले.काही ठिकाणी रोख रक्कम दागिने चोरट्यांनी लंपास केले तर काही ठिकाणी चोरट्यांचा हाती काहीच लागले नाही.
➤मात्र,रॉयल नगर आणि पाग येथून दोन दुचाकी देखील चोरट्यांनी पळवून नेल्या.पोलिस निरीक्षक देवेन्द्र पोळ यांनी तातडीने धाव घेऊन पाहणी करत माहिती घेतली.ठसेतज्ज्ञ तसेच श्वान पथकाला पाचारण केले. शहराच्या विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले.एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित चोरटे आढळले आहेत.त्यानंतर पोलिस निरिक्षक पोळ यांनी कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून तपासाची चक्रे फिरवली आहेत.
..........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.........................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.........................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
...........................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा