राजा शिवछत्रपती -दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास
राजा शिवछत्रपती
शूर शहाजी राज्यांचे
पुत्र शिवबा शोभले
जिजाऊंच्या प्रेरणेने
ध्वज हिंदवी गाडले
रयतेच्या मदतीला
धावूनिया क्षणोक्षणी
स्वातंत्र्यप्रेमाची ज्योत
पेटविली त्यांच्या मनी
मुठभर मावळ्यांची
उभारली हिंद सेना
तलवार चालवूनी
केली गनिमांची दैना
केले स्त्रियांचा आदर
माता स्वतःची मानूनी
नाते जोडले प्रजेशी
बंधूभाव जोपासूनी
राजा शिवछत्रपती
शूर सिंह सह्यांद्रीचा
नव्हताच शिवबानां
बडेजाव श्रीमंतीचा
श्री जगदिश्वर मारोती मुनघाटे
ब्रम्हपुरी जि चंद्रपूर
ब्रम्हपुरी जि चंद्रपूर
फ्रेश न्यूज साहित्य सहवास
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-
...............................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा