उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय कोल्हापूर या अभिनव उपक्रमाच्या कार्यपूर्ती अहवालाबाबत आढावा बैठक उच्च व तंत्र शिक्षणमंत्री मा. उदय सामंत यांच्या दालनात संपन्न
उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय कोल्हापूर या अभिनव उपक्रमाच्या कार्यपूर्ती अहवालाबाबत आढावा बैठक उच्च व तंत्र शिक्षणमंत्री मा. उदय सामंत यांच्या दालनात संपन्न झाली. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ. डी. टी. शिर्के, उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ.पी.गुप्ता, संचालक धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment