प्रेमाचे आकर्षण-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास




 प्रेमाचे आकर्षण

प्रीत वेडी अशी झंकारली
रूपवान सौंदर्य पाहून, 
मन तुझ्यावरी भाळते!!
आशेच्या हिंदोळ्यावर.....
वाच्यता काही न करता, 
डोळे तुझे बोलतात....
तू ही मज करते पसंत!!
क्षणात खळी खुलून,
नाही अपेक्षा माझी 
होकार तुझा यावा...
चेहऱ्यावरील तुझे हास्य...
सांगते तू येशील न राहून!


नयन धारणकर 
फ्रेश न्यूज साहित्य सहवास 
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-


२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
...............................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

 

Comments