गणवेशासाठी विद्यार्थ्याच्या वाट्याला अवघे तीनशे रूपयेच?



 गणवेशासाठी विद्यार्थ्याच्या वाट्याला अवघे तीनशे रूपयेच?


    रत्नागिरी : सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुली, अनुसूचित जाती, जमाती व दारिद्र्य रेषेखालील मुलांना दरवर्षी मोफत दोन गणवेश देण्यात येतात. जिल्ह्यात एकूण ५२ हजार ९२० विद्यार्थी असून, त्यांच्या गणवेशाकरिता यंदा १ कोटी ६७ लाख ६३ हजार रूपयांचाच निधी मिळाला असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याच्या वाट्याला एकाच गणवेशापुरतेच ३०० रूपये मिळणार आहेत.

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक

 RNI- MAHMAR/2011/39536
...............................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256



Comments