संत सेवालाल जयंती व लमाण समाज मेळावा संपन्न


कोल्हापूर : लमाण समाज विकास संघाच्या वतीने सोमवार दिनांक 15 फेब्रुवारी शाहू स्मारक भवन दसरा चौक येथे संत सेवालाल जयंती व समाज मेळाव्याचे जिल्हास्तरीय आयोजन करण्यात आले होते मानवतावादी शिकवण देणारे संत सेवालाल महाराज यांची जयंती रोजी झाली याचे औचित्य साधून जिल्ह्यावर विखुरलेला समाज समाजात असणाऱ्या अंधश्रद्धा वैष्णव लीनता भूतदया आहे सांग यान विषयी जागरूकता आणण्यासाठी तू हे होणे भजने या स्वरूपात मांडली सत्य हा खरा धर्मा हे नेहमी सत्याचे आचरण करावे अशी त्यांची शिकवण होती समाजाने संत सेवालाल महाराज यांच्या मागणी तसेच लमान समाजाच्या अनेक प्रमुख मागण्या प्रलंबित आहेत या मागण्यांवर चर्चा करण्यात आली.   समाजातील सर्व कार्यकर्ते, अध्यक्ष रामचंद्र पवार, संतोष राठोड चव्हाण, प्रकाश चव्हाण, रोहिदास राठोड, रामदास राठोड उपस्थित होते

Comments