चिंता वाढली: खेड तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ८४ वर.


चिंता वाढली: खेड तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ८४ वर.


 खेड : खेड तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने शतकाकडे वाटचाल केली असून १० नव्या रुग्णांची भर पडल्याने रुग्ण संख्या ८४ वर जाऊन पोहचली असल्याने आता आणखी चिंता वाढू लागली आहे. वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे तालुक्यातील एकूण बाधीतांची संख्या १ हजार ५५७ इतकी झाली आहे त्या पैकी ७६ जण ऍक्टिव्ह असल्याचे येथील आरोग्य विभागाने सांगितले.

 ...............................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256



टिप्पण्या