नामदेव शिंपी समाज आयोजित संक्रात व हळदी कुंकू समारंभ संपन्न

कोल्हापूर:- मारुती मंदिर महापालिका येथिल नामदेव शिंपी समाज कार्यालयात  समस्त श्री नामदेव शिंपी समाज आयोजित संक्रात व रथसप्तमी निमित्त  समाज महिलांचा हळदी कुंकू समारंभात  श्री सरोजणी मांडरे, सौ सुचिता माहडिक, सौ विना हावळ, सौ वैशाली भाकरे, सौ कोमल पिसे व इतर पदाधिकारी, सभासद व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.






...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121

Comments