सती चिंचघरी प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
सती चिंचघरी प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
चिपळूण:-सहयाद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी चिंचघरी (सती) ता. चिपळूण या विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपन्न झाली .शाळेचे मुख्याध्यापक श्री .अरविंद सकपाळ यांच्या संकल्पनेतून कोविड -१९ मुळे हा कार्यक्रम ऑनलाईन घेण्यात आला. बहुसंख्य विद्यार्थी व पालक या कार्यक्रमात दिलेल्या लिंक वरून सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. मनिषा कांबळी यांनी प्रथम दीपप्रज्वलन करून शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला . यावेळी कु. वेदांत महाडिक, कु. अन्वी दाभाडे ,कु. रुद्र भंडारे, कु . साक्षी भुवड, कु. ईश्वरी सुर्वे व कु .जान्हवी माने या विद्यार्थ्याची पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाखात ऑनलाईन घरातून भाषणे झाली. शाळेच्या शिक्षिका सौ. विनया नटे यांनी शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय मोलाची माहिती आपल्या मनोगतातून दिली. यावेळी शिवाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारीत व्हिडीओ विद्यार्थ्याना दाखवण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. अर्चना देशमुख यांनी तर आभार सौ. अपूर्वा शिंदे यांनी मानले . कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री .अरविंद सकपाळ सौ .मनीषा कांबळी, श्री संदेश सावंत, सौ रश्मी राजेशिर्के सौ अपूर्वा शिंदे, सौ . विनया नटे श्रीम. वृषाली राणे ,श्रीम.अर्चना देशमुख, श्रीम.ज्योती चाळके सौ . रुपाली खरात,श्रीम. वर्षा सकपाळ सौ . मौजे मॅडम . श्री . विनोद उदेग श्री . एकनाथ चाळके व सौ . तांबिटकर उपस्थित होते .
...............................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment