शिवजयंती उत्सव उत्साहात!
जैतापूर येथे शिवजयंती उत्सव उत्साहात
रत्नागिरी:-राजापूर तालुक्यातील जैतापूर येथील शिवजयंती उत्सव समिती तथा जय भवानी नवरात्रौत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी जैतापूर बसस्थानक नजिक छ.शिवाजी महाराज जयंती निमीत्त डॉ.पाटकर रंगमंच येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन पूजा करण्यात आली. तसेच यावेळी विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. शिवजयंती उत्सव कमिटी आणि जयभवानी नवरात्रोत्सव मंडळ जैतापूर आयोजित शिवजयंती समारंभात देवरूख येथील सामाजिक कार्यकर्ते युतूस आर्ते, ग्रामविकास अधिकारी राजेंद्रप्रसाद राऊत, माजी सरपंच गिरीश करंगुटकर, श्री देव वेताळ ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाशशेठ मांजरेकर, पत्रकार सिद्देश मराठे आदींनी भेट देऊन छ.शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी मंडळाच्यावतीने सन्मान करताना पोलीस पाटील राजप्रसाद राऊत, सुबोध मांजरेकर, हर्षद मांजरेकर, विनायक शिर्षेकर, श्रीकृष्ण राऊत, संतोष पाटील, पंकज पाटील, विक्रांत नारकर आदी मंडळाचे शिवप्रेमी पदाधिकारी उपस्थीत होते.
...............................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा