सकाळच्या घडामोडी

सकाळच्या घडामोडी :-


राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही हे खरे, मात्र नियम कडक; राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश


➤हिंगोलीत 1 ते 7 मार्च दरम्यान संचारबंदी लागू करण्याचा निर्णय, 7 दिवसांमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना जिल्ह्यामध्ये मुभा असणार  


➤महाराष्ट्रात 72,530 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 20,20,951 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 52,092 रुग्णांचा मृत्यू


➤ अहमदनगर: अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी 6 मार्च रोजी संचालक मंडळाची सभा


➤शिवजयंतीला तुम्ही नकार देता, एवढं कोरोनाचं संकट समोर येतंय असं वाटत असेल तर सगळ्या निवडणुका पुढे ढकला; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मागणी


➤भारतात 1,61,506 कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,07,73,275 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,57,087 रुग्णांचा मृत्यू


➤कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा निर्माण करण्यासाठी पुढील आठवड्यात होणार दिल्लीत बैठक


➤ मुंबई: आरटीओ सेवा प्रवेशोत्तर परिक्षेच्या उत्तरपत्रिका गहाळ; 23 मुख्य आणि 19 पुरवणी उत्तरपत्रीकेचा हिशोब लागेना


..........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.........................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.........................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
...........................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

Comments