शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आकर्षक विद्युत रोषणाई

कोल्हापूर : छ. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येस   छ. शिवाजी महाराज चौक 



निवृत्ती चौकात  येथील  छ. शिवरायांच्या पुतळ्यास केलेली आकर्षक विद्युत रोषणाई 


शिवाजी पेठ येथील छ. शिवाजी तरुण मंडळ यांनी उभा केलेला केलेला अश्वारूढ  छ. शिवराय यांची प्रतिमा.

Comments