नवे दानवाड ग्रामपंचायतीच्या वतीने अंगणवाडी व आरोग्य केंद्रास विविध साहित्याचे वाटप
यावेळी उपसरपंच शहानुर गवंडी ग्रामपंचायत सदस्य विष्णू कांबळे, शोभा परीट, कमल कांबळे, संगीता कांबळे, कमल बेरड, ममताज लाडखान यांच्यासह हरिचंद्र कांबळे, मुख्याध्यापक तराळ सर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. आवश्यक साहित्य वाटप केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121

Comments
Post a Comment