कोल्हापूर शहर झाले शिवमय



 कोल्हापूर: जवळच आलेल्या छ,शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अवघे कोल्हापूर शहर शिवमय झाले असून, सर्वत्र भगवे ध्वज, पताका, यांनी शहर नटले आहे,  


 शिवाजी पेठेत भव्य किल्ल्याची प्रतिकृती उभा केली असून, अश्वारूढ छ, शिवरायांचा पुतळा उभा केला आहे



तर मिरजकर तिकटी येथे मावळा ग्रुप ने कोल्हापूर संस्थानचे भवानी मंडपचे प्रवेशद्वार उभा करून अश्वारूढ छ,शिवरायांचा भव्य पुतळा उभा करणेत आला आहे.

Comments