माय मराठी-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास
माय मराठी
मातृभाषा माझी असे
अनमोल माय मराठी।
रात्रंदिन नित्य जागू
माऊलीच्या रक्षेसाठी।१।
कडू गोड धारदार
मराठीत बोली बोलू
मराठीत चाल चालू।
काळजात तीला तोलू।२।
मराठीची वाणी कानी
वाटे मधाळ रसाळ
कधी बोलते वंगाळ
माया आईची दुधाळ।३।
राजरत्न मनामधी
ठेवी मराठीची जाण।
लिही मराठीत काव्य
करी सदैव सन्मान।४।
ता.जिल्हा:-नाशिक
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-
फ्रेश न्यूज साहित्य सहवास
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा