वीजबील भरणार नाही कृती समितीच्या वतीने वीजबिला विरोधात मेळावा
कोल्हापूर :- उत्तरेश्वर पेठेत वीज बिल भरणार नाही कृती समितीच्या वतीने मेळावा घेण्यात आला. यावेळी ऑक्टोबर नंतर बिले हप्त्याने भरण्याचे ठरले. कोरोना काळातील बिले भरणे नाही व वीज तोडण्यास विरोध करावा. दुधाळी येथील वीज अधिकाऱ्यांना भेटून बैठक घेण्याचे ठरले. तोपर्यंत वीज तोडू नका अशी विनंती करण्यात आली.
यावेळी बाबा पार्टे, बाबा इंदुलकर, सुरेश सुतार, जयकुमार शिंदे, दीपक काटकर, घाटगे, आदी उपस्थित होते. या बैठकीचे सर्व आयोजन उत्तरेश्वर तालीम व भागातील नागरिकांनी केले होते.
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा