विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई
चिपळूण : शहरात कोरोना विषाणू संसर्गाचा शिरकाव होण्याचा धोका लक्षात घेता शनिवारपासून (दि.२०) विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर न.प. प्रशासनातर्फे कडक कारवाईचे नियोजन केले आहे. त्यापूर्वी दोन दिवस नागरिकांना जनजागृतीच्या माध्यमातून सावधगिरीच्या सूचना दिल्या जाणार आहेत, अशी माहिती न.प.चे मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांनी दिली.
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक

Comments
Post a Comment