ना विसरणार, ना माफ करणार-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास
ना विसरणार, ना माफ करणार
अरे! क्रूरकरम्या, तुला नाही आली दया त्या पुण्यातम्यांची!
ज्यांच्या बळावर आहे
अबाध्य शांतता भारताची!!
ज्यांच्या बळावर आहे
अबाध्य शांतता भारताची!!
वार केलास बेमालूम
अरे! कायरा,कृतघना !
तुझ्या कपटी कृत्याला
क्षमा कदापी ना!!
अरे! कायरा,कृतघना !
तुझ्या कपटी कृत्याला
क्षमा कदापी ना!!
आर्त किंकाळी पत्नीची
हृद्य वेदना माता-पित्याची!
तो टाहो मुलांचा
उसासा तो सहोदराचा!!
हृद्य वेदना माता-पित्याची!
तो टाहो मुलांचा
उसासा तो सहोदराचा!!
नव्हती का जाण तुला
त्या ममतेच्या पाझरांची!
नव्हते का भान
त्या प्रेमळ भाव भावनांची !!
त्या ममतेच्या पाझरांची!
नव्हते का भान
त्या प्रेमळ भाव भावनांची !!
ते तर बापडे!!
करत होते कर्म-कर्तव्य!
अरे! आदिला! तू तर
चुकलास तुझे वर्म!!
करत होते कर्म-कर्तव्य!
अरे! आदिला! तू तर
चुकलास तुझे वर्म!!
ते सदैव सज्ज भारतमाते रक्षिन्या तन मन धनाने !
त्यांना सम्पवून अकाली
असे तू काय मिळवले!!
त्यांना सम्पवून अकाली
असे तू काय मिळवले!!
कधीच ना विसरणार
थरार तो पुलवामाचा!
होत्याचे नव्हते झाले क्षणात
सुन्न हुंकार भारतमातेचा!!
थरार तो पुलवामाचा!
होत्याचे नव्हते झाले क्षणात
सुन्न हुंकार भारतमातेचा!!
घ्या बदला, आहे काळ-वेळ
प्रक्षोभ भारतवासीयांना !
हीच खरी आदरांजली
त्या पुण्यातम्यांना!!
त्या पुण्यातम्यांना!!!
प्रक्षोभ भारतवासीयांना !
हीच खरी आदरांजली
त्या पुण्यातम्यांना!!
त्या पुण्यातम्यांना!!!
सौ.मनिषा टिकारामसिंग पाटील,
वडगाव, जळगांव
वडगाव, जळगांव
फ्रेश न्यूज साहित्य सहवास
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
...............................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


Comments
Post a Comment