पुन्हा नवी झेप-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास

 


पुन्हा नवी झेप


उठ नव्या उमेदीने
खचून नको जाऊ,
निराशा सोड आता
चल उंच स्वप्नं पाहू.(१)

हाती अपयश आले
काही हरकत नाही,
प्रयत्न कर असा की
 हर्ष पसरे दिशा दाही.(२)

संकटं प्रसंगी माणसाने
खरंच काही तरी शिकावे,
शिक्षण शिकण्यासाठी वेळी
श्रम करून मोळी विकावे.(३)

पुन्हा नवी झेप घ्यावी
बळ संचारावे उत्साहाचे,
खूप खूप शिक्षण शिकून
फार मोठे स्वप्नं पाहाचे.(४)

देविदास हरीदास वंजारे 
.किनवट,नांदेड
   फ्रेश न्यूज साहित्य सहवास 
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-




२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
...............................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या

news.mangocity.org