मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
पुणेः मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. ट्रेलर, कार आणि टॅम्पो या तीन गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात घडला आहे.

मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर एका कंटेनरने टेम्पोला धडक दिली. त्यानंतर टेम्पो पलटी झाल्यावर मागून येणाऱ्या दोन कार टेम्पोला धडकल्या. तर, या चार गाड्यांवर मागून भरधाव येणारा टेम्पो धडकला, असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात एकाच कुटुंबाचा मृत्यू झाला आहे. तर, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे कुटुंब नवी मुंबईत वास्तव्यास असून एका कार्यक्रमासाठी पुण्याला गेले होते. पुण्याहून मुंबईच्या दिशेनं परतत असताना फुडमॉल जवळ हा अपघात घडला आहे. यात झुंझारे कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला असून ११ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. तर, दुसऱ्या कारमधील एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
- अपघातातील मृतांची नावं
१) श्रीमती मंजू प्रकाश नाहर, वय ५८
२) डॉ. वैभव वसंत झुंझारे, वय ४१
३) सौ. उषा वसंत झुंझारे, वय ६३
४) सौ. वैशाली वैभव झुंझारे, वय ३८
५) कु.श्रिया वैभव झुंझारे, वय-५
- अपघातातील जखमींची नावं
१) स्वप्नील सोनाजी कांबळे, ३० वर्षे, (जखमी)
२) प्रकाश हेमराज नाहर, वय-६५, (जखमी )
३) कु.अर्णव वैभव झुंझारे, वय-११, (जखमी)
...............................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment