वरवली ठरतेय कोरोनाचा हॉटस्पॉट .


 वरवली ठरतेय कोरोनाचा हॉटस्पॉट

खेड : खेडमध्ये सध्या कोरोना बाधितांच्या संख्येत भर पडत असल्याने खेड तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ७६ वर गेली आहे. खेड तालुका जिल्ह्यात कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुन्हा एकदा लवेल येथील घरडा इंजिनिअरिंग कॉलेजच्या वसतिगृहात कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली आरोग्य विभागामार्फत सुरू झाल्या आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शेळके यांनी दिली आहे.

...............................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या