नियमभंगाचा दंड चुकवला तर सातबारावर बोजा, मंडणगडवासियांना इशारा

नियमभंगाचा दंड चुकवला तर सातबारावर बोजा, मंडणगडवासियांना इशारा

मंडणगड:कोरोना संसर्गाचे जिल्ह्यातील वाढते प्रमाण लक्षात घेता नियमांचा भंग केल्याप्रकरणी झालेला दंड लोकांनी चुकवल्यास त्या रकमांचा बोजा त्यांच्या साताबारा उता-यावर चढवला जाईल, असा इशारा तीन प्रशासकीय विभागांच्या वतीने देण्यात आला आहे. तालुकावासियांनी कोरोना आरोग्य नियमावली व सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, पोलीस निरीक्षक सुशांत वराळे, बाणकोट सागरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक उत्तम पिठे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभाकर भावठणकर यांनी तालुकावासियांना केले आहे.



..........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121


टिप्पण्या

news.mangocity.org