नकारात्मक गोष्टींची ऊर्जा सकारात्मक कशी वापरावी याबाबत डॉ. लियाना साने यांचे मोफत मार्गदर्शन
कोल्हापूर:- राग, संताप, आवेश, क्रोध या शब्दांना एक जाडीभरडी आणि नकारात्मक किनार आहे.
पण ती ही एक उर्जाचं आहे, energy आहे.. पण ती ऊर्जा कधी, कुठे आणि मुख्य म्हणजे कशी वापरावी ? याचे मार्गदर्शन Enrrich आणि सखे ग सये यांच्या माध्यमातून डॉ. लियाना साने या सुप्रसिद्ध ट्रेनर, कोन्सलर यांच्यातर्फे दिले जाणार आहे.
अतिशय सोप्या शब्दांत गहन प्रश्न सोडविण्याऱ्या आणि मांडणाऱ्या डॉ. लियाना साने त्यांच्या ओघवत्या वाणीसाठीही प्रसिद्ध आहेत.
अमेरिकेतून कौंसेलिंगची डॉक्टरेट (ph. D.) मिळविलेल्या लियाना या युवा सशक्तीकरणाचे कार्य अव्याहतपणे करत असतात.
युवांच्या स्फूर्तिस्थान असणाऱ्या या लियानाजीना भेटण्याची आणि त्यांना ऐकण्याची सुवर्णसंधी दिनांक 23 फेब्रुवारी 2021 ला सकाळी 11:30. वाजता.
विषय : Utilisation of Anger
रजिस्ट्रेशन : मोफत परंतु आवश्यक
पत्ता : Enrrich, (सखे ग सये) अपूर्व टॉवर्स, A विंग,एल जी 51, 58. राजारामपुरी 13वी गल्ली, मंडलिक पार्क, Takhaa furniture शो रुम समोर (ओसम कॅफे, style hub जवळील lower ground)
कोल्हापूर.
अधिक माहितीसाठी
फोन- 8308150396 या नंबरवर संपर्क करा.
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121

Comments
Post a Comment