अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील याची लग्नघटीका समीप, केळवणाचे फोटो व्हायरल

 

सध्या चित्रपटसृष्टीमध्ये अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत असल्याचं दिसतंय. सध्या चित्रपटसृष्टीमध्ये अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत असल्याचं दिसतंय. काही दिवसापूर्वी त्यांनी प्री वेडिंग शूट केले होते. त्या फोटोवर देखील चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव झाला होता. त्यांच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मागील काही दिवासंपासून त्यांनी या खास क्षणांचे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.. मराठी बिग बॉसमधून आस्ताद काळे यांची लव्हस्टोरी समोर आली होती. बिग बॉसमध्ये स्वप्नाली पाटील सोबतच्या रिलेशनशिपची कबुली दिली होती..तसेच फोटोचे कौतुक करत अनेकांनी या जोडीला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments