राजीव कपूर निधनानंतर,कपूर कुटुंबावर कोसळले मोठे संकट!

 


राज कपूर यांचा नातू अरमान जैनच्या घरावर इडीने नुकताच छापा घातला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी अरमानचे नाव आले असल्यामुळे हा छापा घालण्यात आला होता.


राजीव कपूर यांचे काहीच दिवसांपूर्वी निधन झाले. गेल्या वर्षभरात कपूर कुटुंबावर हा तिसरा मोठा आघात आहे. ऋषी कपूर यांचे निधन एप्रिल महिन्यात झाले.ऋषी कपूर यांच्या निधनाच्या दोन महिन्याआधीच त्यांची मोठी बहीण रितू नंदा यांचे निधन झाले होते. या दु:खातून कपूर कुटुंब सावरत असतानाच राजीव कपूर यांची प्राणज्योत मालवली. कपूर कुटुंबावर एकामागोमाग एक संकटं येत आहेत. आता कपूर कुटुंबावर आणखी एक संकट आले आहे.





राज कपूर यांचा नातू अरमान जैनच्या घरावर इडीने नुकताच छापा घातला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी अरमानचे नाव आले असल्यामुळे हा छापा घालण्यात आला होता. हा छापा राजीव कपूर यांच्या निधनाच्या काही तास आधीच घालण्यात आला होता.पोलिसांची कारवाई झाल्यानंतर अरमानला राजीव यांच्या अंत्यसंस्काराला जाण्याची परवानगी देण्यात आली होती.
   







...............................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments