खेड तालुक्यात कोरोना रुग्णात वाढ; खबरदारी घेण्याचे आवाहन
खेड तालुक्यात कोरोना रुग्णात वाढ; खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
खेड : गेल्या आठ दिवसात खेड तालुक्यात 49 रुग्ण आढळून आल्याने खेड तालुक्याला पुन्हा कोरोनाचा विळखा पडतो कि काय अशी चर्चा सुरु झाली आहे. आठ दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होणे ही बाब गंभीर असल्याने कोरोनाला दूर ठेवण्यासाठी नागरिकांनीच खबरदारी घ्यावी, असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.
धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य यासाठी ठरवून दिलेल्या नियमनाचे उल्लंघन करू नये, मास्क, सॅनिटायझर तसेच सामाजिक अंतर या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे अश्या सूचना खेडचे उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांनी केल्या आहेत.
...............................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा