शिवबा-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास





 शिवबा  


जिजाऊच्या पोटी जन्म
शिव पुत्र भोसल्यांचा
हिन्दी स्वराज्याचा राजा
शिवनेरी  महाराष्ट्राचा...१

शिवबाला घडविणे
ध्यास असा जिजाऊचा
इतिहास  घडवला
असा राजा जनतेचा..२

बळ छत्तीस हत्तीचे 
स्वराज्यासाठीच प्राण
दिले शिवाबा राजांनी
महाराष्ट्रचीच शान ...३

राजा जगात होऊन
गेला मराठा जातीचा
अभिमान वाटे आम्हा
महाराष्ट्रा ह्या मातीचा...४
.
ताठ मानाने जगती 
उंच होताय नजरा 
रयतेचा ह्या राजाला 
माझा मानाचा मुजरा ..५


संगीता महाजन
   जळगाव  
फ्रेश न्यूज साहित्य सहवास 
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-

              


...............................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

       



टिप्पण्या