श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा

 

                  कोल्हापूर : कोल्हापुरातल्या श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखड्याबाबत महाद्वार रोडवर,  महाद्वार चौकात,  अमरजा निंबाळकर, उदय गायकवाड व शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी पाहणी करून श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा तयार करताना येणाऱ्या अडचणी व सुविधा याबाबतचा अहवाल तयार करत आहेत. त्यानुसार त्यांनी आजची पाहणी केली असल्याचे समजते.

Comments