खेड-वरवलीत करोनाचा कहर



 खेड-वरवलीत  करोनाचा कहर

खेड:खेडमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा कहर केला असून गेल्या १५ दिवसांपासून कंटेन्मेंट झोन असलेल्या वरवली या एकाच गावात आज पुन्हा एकदा ९ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे . त्यामुळे एका वरवली गावात आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या ६९ वर पोचली आहे. 

क्लिक करा आणि वाचा:सकाळच्या घडामोडी

पूर्ण खेड तालुक्यात अॅक्टिव  रुग्णांची संख्या ५६ असून आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार ५७५ इतका गेला आहे . एका वरवली गावात ९ नवीन रुग्ण तर लवेल गावात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असे दहाजण पॉझिटिव्ह आले आहेत . खेडमध्ये वरवली हे गाव पुन्हा एकदा कोरोनाचा हॉटस्पॉट झाले असून हे गाव गेल्या १५ दिवसांपासून कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले आहे.






..........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.........................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.........................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
...........................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121


Comments